स्वेटर - टोपी आणि छोटीशी पँट

Submitted by मीन्वा on 29 November, 2010 - 00:56

www.justcrochet.com वरचा Free pattern try केला आहे.

DSC06280.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy

किती गोड आहे स्वेटर . मि त्यात माझ्या निमिष ला इमॅजिन केले पन, मुलापेक्षा मुलिला जास्ती छान वाटेल नाही:)

मस्तच. माझ्या आईने असाच स्कर्ट, टॉप आणि हॅट असा सेट केला होता भाचीसाठी. फोटो सापडला तर टाकते. झब्बू Happy

खूप खूप सुरेख काम करून राहिलेल्या वेळात तू हे नक्कीच करू शकतेस.आणि तुझ्या हातातील कला सुद्धा लय भारी आहे............