पूर्वाने रंगवलेल्या पणत्या

Submitted by माधव on 14 November, 2010 - 23:11

कलाकार - पूर्वा (१२ वर्षे)

प्रेरणा - मायबोलीकर रुनी पॉटर यांनी रंगवलेल्या पणत्या

माझा सहभाग - मायबोलीवरचा बाफ दाखवणे, पणत्या आणून देणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माधव, पूर्वाला शाब्बासकी, आणि तुम्हालाही, प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि उत्साहाने पणत्या आणून दिल्याबद्दल व तितक्याच उत्साहाने फोटोज टाकल्याबद्दल... नवीन काही आर्ट केले असेल पूर्वाने तर तेही पोस्टा.. Happy

वर्षा, लेकाचा आकाशकंदील फोटो जरूर पोस्ट... वाट बघ्तेय Happy

पूर्वा एकदम गोऽड रंगवल्यात पणत्या. कीप इट अप.
त्या नाचणार्‍या बाहुल्या आहेत का मला ते वारली सारखे डीझाइन वाटले होते.

छान दिसतायत. Happy
मलाही ते वारली डिझाइनच वाटलं होतं.

रुनीमावशीकडून बर्‍याच भाचरांनी प्रेरणा घेतलेली दिसते. Happy

सगळ्यांना धन्यवाद! पूर्वा खूप खूश झाली.

खरे तर मागच्याच वर्षी रुनी यांच्या पणत्या बघून पूर्वा खूप 'वाव'ली होती पण त्या वेळेस दिवाळी उलटून गेली होती. म्हणून मग या वर्षीच्या दिवाळीत केल्या.

आणि हो ते वारली डिझाइनच आहे. आता फोटो मोठे करून टाकले आहेत.

अरे सह्हीच आहेत या पणत्या! पण त्या दोनच काय म्हणून रंगवल्या? (ही शंका उगाचच हं. ते 'पणत्या' आणि 'पण त्या' एकदम वापरता यावे म्हणून!) Proud

Pages