दोन्हि स्केचेस बघुन काढली आहेत.
हा वाघोबा डेस्कवरिल कॅले॑डरमधला...
<
आणि हे computer wallpaper बघुन...


पेन्सिल स्केच.. फोटोशॉपमध्ये थोडा contrast वाढवला आहे 
तांबे आणि संत्री, माध्यम : जलरंग


"रॉबिन"
नेचर सिरीजचं 'बर्ड्ज' म्हणून एक पुस्तक आहे आमच्याकडे. त्यातला हा रॉबिन (की रॉबीन?) पक्षी.

लिक्खा करे हैं ..तुम्हे रोज ही मगर...
ख्वाहीशोन कें खत तुम्हें भेजेही नही,,,,,,
एनक लगाके कभी पढनां वो चिठीया..
पल्कोन्के पानीमें रखना वो चिठीया,....
तैरती नजर आयेगी जनाब.....
मायबोलीवरील समस्त काका,मामा,मावश्यांसाठी अनन्याने खास तयार केलेले शुभेच्छा पत्र.


आकाशक॑दील