चित्रकला
चिमण्या बाळं
ग्रॅफाईट आणि रंगीत पेन्सिल्स- सफरचंद
रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढण्याआधी चित्रातील छाया-प्रकाशाचा अंदाज यावा म्हणून आधी ग्रॅफाईट पेन्सिलने सराव केला.
गडद्/फिकट रंगकामाच्या जागा निश्चित झाल्यावर, सफरचंदाचा आकार बदलू नये या हेतूने सफरचंदाची फक्त आउटलाईन ट्रेसिंग पेपरसदृश्य कागद वापरुन ट्रेस केली. त्यानंतर रंगकाम केले.
तरी टिपिकल सफरचंदी रंग करता आला नाही. मूळ चित्रात सफरचंद जास्तच लालभडक (केशरीकडे झुकणारे) आहे. म्हणून मी गुलाबी+लाल अश्या दोन्ही पेन्सिल्स वापरल्या. तरी मला पाहिजे तो रंग जमला नाही. असो. 
तृष्णा
नाजुका
नागदेवता
सुंदर सनसेट
माझे विद्यापीठ
पाणवनस्पती (लेकीने काढलेले चित्र)
माझी लेक मिहिका वय साडेपाच वर्षे, ती गेले ३ महिने चित्रकलेच्या क्लास ला जाते. तशी तिला १-२ वर्षापासुन चित्र काढायची आवड आहे पण हल्ली खुपच छान (वयाच्या मानाने) चित्र काढते.
मागे तिचे चित्र इथे टाकले होते तिथल्या प्रतिक्रिया तिला वाचुन दाखवल्या होत्या खुप खुश झाली होती तेव्हा. म्हणुन मला आवडलेली तिची काही चित्रे इथे द्यायच्या विचारात आहे. इथल्या प्रतिक्रियांमुळे तिला जास्ती हुरुप येईल.

हे चित्र सॉफ्ट पेस्टल कलर ने काढल आहे.







