रंगीत पेन्सिल्स - रॉबिन

Submitted by वर्षा on 2 December, 2011 - 03:49

Robin30kb.jpg

"रॉबिन"

नेचर सिरीजचं 'बर्ड्ज' म्हणून एक पुस्तक आहे आमच्याकडे. त्यातला हा रॉबिन (की रॉबीन?) पक्षी.

याआधीची चित्रे
घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

गुलमोहर: 

सुंदर..

धन्यवाद.
वर्षा_म, अगं ते पुस्तक मोठं आणि मजबूत बांधणीचं आहे. स्कॅनरमध्ये ठेवणं शक्य नाही.

सुंदर.

Pages