रंगीत पेन्सिल्स

रंगीत पेन्सिल्स - मोनार्क फुलपाखरु

Submitted by वर्षा on 10 June, 2014 - 12:39

मोनार्क जातीचे फुलपाखरु
कलर्ड पेन्सिल्स आणि सॉफ्ट पेस्टल्स.

रंगीत पेन्सिल्स - जावा फिंच

Submitted by वर्षा on 23 February, 2014 - 04:13


नमस्कार लोकहो, आज बर्‍याच दिवसांनी पक्षी रेखाटले त्यांचं हे चित्र.
हे गोजिरवाणे पक्षी मी हवाईला पाहिले होते. चिमणीच्या आकाराएवढ्या या पक्ष्यांना जावा फिंच किंवा जावा स्पॅरोज म्हणतात.
8" x 6" Prismacolor and Faber castell pencils on 200gm2 fabriano paper

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130

रंगीत पेन्सिल्स - "वेटिंग फॉर द स्टर फ्राय"

Submitted by वर्षा on 14 November, 2013 - 01:07

वेटिंग फॉर द स्टर फ्राय

प्रिझमा प्रिमियम आणि प्रिझमा व्हेरीथीन्स.
बॅकग्राउंडसाठी काही प्रमाणात कोकुयो कॅम्लिन प्रिमियर पेन्सिल्स.

रंगीत पेन्सिल्स - "Leaves"

Submitted by वर्षा on 27 September, 2013 - 12:03

ही कुठलीतरी वनस्पती मागच्या वर्षी येऊर नेचर ट्रेलमध्ये पाहिली होती. काळे ठिपके म्हणजे किड्यांनी खाल्लेला भाग आहे Happy पण त्या किड्यांनी इतकी मस्त कुरतडली होती ती पानं की Proud ती एकंदरीत मस्त दिसत होती. मग मी लगेच फोटो काढला.

रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)"

Submitted by वर्षा on 2 August, 2013 - 11:50

"गोट्या (Marbles)"
५ १/२" बाय ७", 94 gm2 अ‍ॅसिड फ्री पेपरवर २४ शेडसच्या फॅबर कॅसल पेन्सिल्स.
गोल आकार हाताने काढले त्यामुळे थोडे गडबडलेत.

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560

रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड'

Submitted by वर्षा on 25 June, 2013 - 05:44

यावेळेस स्टेप्ससहितः
बेस कलर्सची पायरी क्र. १

साध्या पेन्सिलने पक्ष्याची आउटलाईन आणि वैशिष्ट्ये रेखाटली. मग त्यात बेस कलर्सचा पहिला लेयर दिला. आवश्यक तिथे रंग गडद केले किंवा कागदाचा भाग पांढराच (अनटच्ड) ठेवला. (उदा. डोळ्याभोवतालील भाग)

पायरी क्र. २

रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!

Submitted by वर्षा on 22 January, 2013 - 04:16

स्थिर चित्र सरावचित्र-१

आता जरा काही दिवस पक्ष्यांना विश्रांती देणार आहे::)
स्थिर चित्र (स्टील लाईफ) चा सराव चालू करतेय.
हा स्वीचबोर्ड माझ्या टेबलशेजारीच आहे.
हे पाहून असं वाटण्याची शक्यता आहे आहे की मला अगदीच दुसरं काही नाही सापडलं का स्केच काढायला Proud

रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets

Submitted by वर्षा on 14 January, 2013 - 01:02

ही चित्रे इथे टाकायचीच राहिली होती.
पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर
माध्यमः Faber-castell pencils

आणि काही उडणारे Northern Gannets
माध्यम:
Prismacolor Premier and Prismacolor Premier Verythin Colored pencils

रंगीत पेन्सिल्स - डोंगरी चिमणी (माऊंटन स्पॅरो)

Submitted by वर्षा on 31 December, 2012 - 12:04

डोंगरी चिमणी किंवा माऊंटन स्पॅरो
२०१२ चे शेवटचे रेखाटन!
माध्यमः अर्थात माझ्या प्रिय रंगीत पेन्सिल्स- फॅबर कॅसल आणि कॅम्लीन प्रिमीयम

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - ब्ल्यू हायसिंथ: http://www.maayboli.com/node/39878
रंगीत पेन्सिल्स - The Emperor Penguin and its chicks (http://www.maayboli.com/node/39250)

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - रंगीत पेन्सिल्स