घरटे प्रेमाचे

Submitted by अभिप्रा on 4 December, 2011 - 20:51

माध्यम : जलरंग
Please visit my blog at http://creativepearls.blogspot.com/
and my etsy store at http://www.etsy.com/shop/PearlyCreation

2_Nest1_2011.jpg

गुलमोहर: 

अप्रतिम.
इट्सी वरची चित्रं पण मस्तच आहेत. त्या डाळिंबावरचा आणि स्टीलच्या पातेल्यावरचा प्रकाश मस्तच चितारला आहे.

छानच!:)

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद,
@दिनेशदा : हे स्टील लाइफसाठी टेबलावर मांडले होते, मूळ पाखरं उडून गेली होती. इथे दिसताहेत ती अंडी सुपरमार्केटमधली आहेत, मलाही सुरूवात करताना हाच प्रश्न पडला होता.

वाह...

सुंदर.