दिपावली

दिपावली

Submitted by Asu on 6 November, 2018 - 23:28

पाटील परिवारातर्फे सर्व आप्तेष्ट आणि रसिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

दिपावली

शुभ दीपावली सजली धजली
भगवंताची कृपा जाहली
दीप उजळीत लक्ष्मी आली
पावन मंगल घरटी सजली
वदनी नाव विठू माऊली
लीन होऊया तया पाऊली
असू दे ग्रीष्म पावलो पावली
सोबत असावी तुझी सावली

शुभेच्छा देऊ एकमेकां
भरपूर मिळो आरोग्य संपदा
दीवस-रात्र आनंद सर्वदा
पाहो डोळे भरून अनेकदा
वसंत फुलो जीवनी सदा
लीला असो तव सुखदा वरदा
असू दे सर्व सुखी संपन्न
सोबत नसू दे लोचट दैन्य

शब्दखुणा: 

दिवाळीच्या शुभेच्छा

Submitted by विनार्च on 26 October, 2011 - 04:17

मायबोलीवरील समस्त काका,मामा,मावश्यांसाठी अनन्याने खास तयार केलेले शुभेच्छा पत्र.
DSCN0678.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

समस्त मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

DiwaliGreeting.jpg

Subscribe to RSS - दिपावली