घंगाळ आणि संत्री

Submitted by अभिप्रा on 2 December, 2011 - 13:10

तांबे आणि संत्री, माध्यम : जलरंग

copper_Nov6_2011.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

संत्री आणि तांब्याचा रंग तर अगदी पर्फेक्ट.

( एकच ओळ लिहिली. तीही कॉपी पेस्ट.. म्हणजे मग आमची चित्रकला कशी असेल ते ओळखा ! मायबोलीवरच्या सगळ्या चित्रकारांचं मला जाम कौतुक वाटते. )

वाह!!

वॉव!

घंगाळाच्या खालच्य उजव्या कोपर्यात ते खाली ठेवताना आपटुन जो खरखरीत पणा यीतो तो मस्त आलाय.
सन्त्र्यांचा रंग तर लाजबाब.

मनापासून धन्यवाद, निलिमा तुमचे निरीक्षण मस्तच, त्या भांड्याला थोडे डाग पडले होते हवेत राहिल्याने Happy

चित्रातले सर्व बारकावे (डिटेल्स) एवढे सुंदर आहेत की खरंच फोटो काढलाय असे वाटतंय.......

Pages