चित्रकला

नागपंचमी

Submitted by विनार्च on 24 July, 2012 - 05:16

लेकीने कालंच काढल होतं पण मीच आळस केला इथे टाकण्याचा. बघुन काढलेल चित्र आहे पण फार कमी वेळात पुर्ण केलय तिने १ ते १-३० तासात. (शाळेत जायच्या घाईतच तिला काय काय करायच असत आणि माझी डिफीकल्टी लेवल वाढवुन ठेवते नेहमी :डोक्याला हात लावुन बसलेली बाहुली:)
लेकीचं वय : ८ वर्ष ४ महिने.
माध्यम : क्रेयोन्स

2012-07-026.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लांबसडक.....

Submitted by sanky on 15 July, 2012 - 12:38

51.jpg

rapid ballpen sketch.

ह्या चित्रात एक शब्द लपलेला आहे केसांशी संबंधित.... कुणी ओळखला का...? नसेल तर शोधायचा प्रयत्न करा आणि सांगा...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या

Submitted by वर्षा on 22 June, 2012 - 04:43

पावसाळ्यातले पहिले चित्र.
माझा आवडता किंगफिशर
Kingfisher 20062012_resize.jpg

कॉमन किंगफिशर
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत पेन्सिल्स, २बी पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - चित्रकला