चित्रकला

सूर्यास्त

Submitted by विनार्च on 13 October, 2011 - 02:54

हा आहे माझ्या लेकीचा (वय वर्ष साडे-सात) परिक्षांच्या दिवसातला जोरदार अभ्यास.मॅडम शाळेत जाताना चित्र अपलोड करण्याचा हुकूम देउन गेल्या आहेत. (आल्यावर स्वत:च प्रतिसाद पहायला बसेल शहाणी Happy )
DSCN0669.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शिकारी कुत्रे

Submitted by चाऊ on 8 October, 2011 - 04:33

Brittany-Spanial.jpg

फार पुर्वी काढलेली चित्र, पेन्सील वापरुन,

Drahther.jpg

शिकार करण्यापेक्शा पाखरं शोधणं आणी झाड-झाडोर्‍यातुन शोधून आणण्यासाठी त्यांना शिकवलं जातं.

English-pointer.jpg

म्हणून त्यांना पॉइंटर्स, पॉइंटिंग पॉईंटींग डॉग्ज म्हणतात..

English-pointer.jpg

गुलमोहर: 

तुमच्या भेटीला आता बाप्पा

Submitted by मया on 25 September, 2011 - 12:20

बाजूच्या मुलीला गणपतीच्या सुट्टीचा अभ्यास म्हणून गणपतीच चित्र काढायला सांगितलेलं ते मला काढव लागल..

Chitra1.JPG

गुलमोहर: 

अण्णा हजारे .... Hungry Kya ?

Submitted by पियापेटी on 16 September, 2011 - 02:28

नावः अर्थव उपकारे[ओंकार]
वयः १० वर्ष
घरी चालु घडामोडीं वर चर्चा तसेच टीव्हीवर बातम्या आणी पेपर मध्ये पाहीले असल्या मुळे ओंकार ने काढलेले हे चित्र!

Hungry Kya.JPG

पेपर, पेन्सिल, काळा स्केचपेन [अण्णा हजारेंचा पांढराच पोशाख टिव्ही / पेपर मधे दिसला त्यामुळे रंग वापरले नाहीत.. ]

गुलमोहर: 

माझी कन्या - श्रावणीने काढलेली काही चित्रे

Submitted by मनस्विता on 12 September, 2011 - 10:26

मायबोली गणेशोत्सवासाठी श्रावणीने एक चित्र प्रवेशिका म्हणून पाठवले होते. परंतु पूर्वी सुद्धा तिने काही चित्रे काढलेली असल्याने म्हणाला की ती इथे अपलोड करावीत.

SHRAVANEE DRAWING 1.jpgSHRAVANEE DTAWING 12.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बालगणेश

Submitted by विनार्च on 25 August, 2011 - 11:50

GANESH.jpg
हे अनन्याचे (वय-७ वर्ष) नवे चित्र. हे हि तीने कुठेहि न पाहता स्वतःच्या मनाने काढले आहे.

गुलमोहर: 

untitled

Submitted by sanky on 18 August, 2011 - 10:01

boy2.JPG

water colour on handmade paper with ball pen rendering..

मी ह्या चित्रातुन काहीतरी मांडायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ह्या चित्रातुन काय संदेश मिळतोय हे जरुर लिहा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तारे जमीन पर से.

Submitted by विनार्च on 18 August, 2011 - 04:52

img039(1).jpg

हे माझ्या लेकीने काढलेलं चित्र.

वय वर्ष ७ नाव: अनन्या
मिडियम क्रेयॉन्स

सूर्याभोवती फिरणार्‍या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चांदण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून. Happy

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - चित्रकला