संगणक स्केच

Submitted by अक्षयकुमार on 23 June, 2012 - 05:15

car.jpg

गुलमोहर: 

मी काय म्हणतो अक्षय कुमार.. रोज एक नवीन जिलबी आय मीन लेख टाकण्यापेक्षा
एकदाच काय ते ५- ६ चित्र द्या कि टाकून...

हा का ना का ?

>>>>मी मला जसा वेळ भेटलं तसे मी स्केच करतो आणि मग मी इथे अड्ड करतो ...

मी हि तेच म्हणतोय अक्षय जी..
जसजसा वेळ मिळेल तसा आपल्या संगणकावर एक फोल्डर बनवा.. त्यात तुमची हि स्केच सेव करत जा..
पुरेसा साठा झाला.. कि "अड्ड" करा एकत्रच