संगणक स्केच

Submitted by अक्षयकुमार on 29 June, 2012 - 06:44

bleach.png

गुलमोहर: 

अक्षयकुमार,
छान स्केच.

माफ करा पण हे कुठे बघुन काढले आहे का? कारण अगदी अशीच चित्रे जपानी कार्टुन्स मधे प्रचंड प्रमाणात पाहीली आहेत. डोळे, चेहर्‍याची ठेवण, कपडे अशाच प्रकारचे असते.
तुमच्या मनाने काढलेले चित्र असेल तर क्षमस्व.

सावली,

तुझेही धन्यवाद, ड्युप्लिकेट्स शोधणारी वेबसाईट सांगितल्याबद्दल !!!

अवांतर प्रतिसादाबद्दल, क्षमस्व!

sdfsdfs.jpg
.
.
मी बनवलेले संगणक चित्र....माझे आवडते कार्टुन..
मी हे स्केच coreldraw या software मध्ये त्या केले आहे आणि ते वेक्टर आहे म्हणजे आपण कसे पेन्सील चा वापर करतो तास मी coreldraw software याचा वापर करतो संगणक व्हेक्टर स्केच आहे ... ओके....
Lol

....