barbers dream... ( न्हाव्याचे दिवा स्वप्न )

Submitted by sanky on 9 July, 2012 - 14:48

19 low.jpg

rapid ballpen sketch..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भारीच Lol

न्हावी येडाच दिसतोय..... कितीही कमी आणि कितीही जास्त केस असले तरी केस कापायचा रेट एकच असतो ना? मग केस मिनिमम असले तर फायद्याचेच ठरेल ना? चु भू दे घे

सोनटक्के ताई तुमचं म्हणणं अत्यंत बरोबर अहे, पण काही लोक, इत$$$के केस वाढल्याशिवाय न्हाव्याकडे जात पण नाहित ना.

Lol Lol

शीर्षक वाचूनच भयंकर उत्सुकता की या नावाचं चित्रं काय असेल .... Biggrin

न्हाव्याबरोबरच, डोळ्यांच्या डॉक्टरचं आणि धोब्याचं (संदर्भ : पांढर्‍याशुभ्र वस्त्रावर पडलेले खालच्या डाव्या कोपर्‍यातले डाग) पण दिवास्वप्न होईल हे!!! Proud

बाप रे..!! Lol Lol
न्हाव्याच्या मनात वस्तरा.. Biggrin

Pages