आमच्या गावात दर वर्षी आर्बर डे निमित्त झाडे , माझं आवडतं झाड, वनीकरण, झाडे जगवा इ. विषयांवर आधारित कला प्रदर्शन भरतं. यावर्षी सानिकाने त्यासाठी हे चित्र काढून पाठवले होते. चित्राची कल्पना, रेखाटन, रंगकाम सगळे तिचेच! 

खूपच दिवसांनी हौस म्हणून प्रयत्न केला. (सरळ आहे सफाईदार नसणार. बघून काढलंय ते )
साहीत्य : पेन्सिल्स - एच, टू एच. ( एच बी, २ बी चा वापर अजून जमत नाही. पूर्वीही केला नव्हता )
स्कॅन केल्यावर पेंटमधे टच अप करायचा प्रयत्न केला पण जमलं नाही. कसं काय माऊस चालवतात लोक ! सा. दंडवत. स्केच पूर्ण करायला मुहूर्त लागेना म्हणून आज इतकंच.. 

ओळखा बघू कुणाचे डोळे आहेत हे ?
माझ्या भाचीने काढलेले ही आणखी काही चित्रे.
कृपया मार्गदर्शन करावे.
१. मोर.

२.खंड्या.
माझ्या भाचीने काढलेले हे चित्र आहे. तिचा तुम्हा सर्वांना निरोप आहे,
"कृपया यातील चुका, व दुरुस्त्या, जरूर सांगा. मला तुमच्या मार्गदर्शनाची फार फार आवश्यकता आहे." .
१. चित्र.

२. रंगवलेला कृष्ण.
नवीन चित्र काढले आहे आवडल्यास जरूर प्रतीसाद द्या.
