रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या

Submitted by वर्षा on 22 June, 2012 - 04:43

पावसाळ्यातले पहिले चित्र.
माझा आवडता किंगफिशर
Kingfisher 20062012_resize.jpg

कॉमन किंगफिशर
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत पेन्सिल्स, २बी पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

गुलमोहर: 

सो ब्युटिफूल!! आजच पहाटे दिसला होता कुंपणावर... तस्साच उतरलाय हा अगदी, हुबेहुब! मस्त च! Happy

छान Happy

मस्तच!! पर्फेक्ट !
डोळा कसला पर्फेक्ट! आणि टाळूवरची लव, हिरवळ- पर्फेक्ट मखमली टेक्श्चर चितारलं आहेस. बेस्ट!>>+१

फार भारी!
आजच तुझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन कलर्ड पेन्सिल्स घेऊन आले आहे. Happy (खंड्याचे एक पीस जरी नीट आले तरी खूप झाले मला! मी आपली सदाफुली काढून पाहिली! Lol )

@बस्के, अगं येईल की, त्यात काय. फक्त आधी हलक्या हाताने काम कर. डार्क झाले तर दुरुस्त करता येणार नाही.

Pages