Shot with Canon IXUS 70, on the highway at 80kmph, from inside a car.
We were near maLavali and the usual monsoon in that area, fascinating as ever!

post-processing
Crop
Levels
Border
resize
unsharp mask
Software used Gimp2.4

साध्या कॅनन पॉवर र्शॉट ने काढलेला फोटो. हा भव्य पुतळा अन वर पूर्ण भरून आलेले आभाळ , हे काँबिनेशन सही वाटले म्हणून टाकलाय इथे!!
(वर लिहिलेल्या ओळी दासबोधातील आहेत)
काळा काळा कापुस पिंजला रे............
NIKON COOLPIX L4 ने Auto Mode वर काढलेला

हा फोटो लेण्याद्रीच्या डोंगरावरुन काढला आहे.....
कॅमेरा निकॉन कुल्पिक्स L4 Auto mode मधे काढला आहे.........

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर 
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर 
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर 
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर 