निर्झर...

Submitted by इंद्रधनुष्य on 4 September, 2008 - 08:00

कातळावर अभिषेक करणारा सिध्दगडच्या वाटेवरीला एक झरा... Nokia 3230च्या 1.3 Mega Pixel Mobile कॅमेरातून टिपला आहे.
WF_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा जर फोटोग्राफी स्पर्धे साठी टाकला असेल तर मायबोली गणेशोत्सव २००८ ग्रुप मधे पोस्ट करा..

ईन्द्रा मस्तच आहे रे फोटो
मोरया रे बाप्पा मोरया रे......

इंद्रधनुष्य,
तुम्हाला ह फोटो गणेशोत्सव प्रकाशचित्र स्पर्धे साठी पाठवायचा असेल तर
http://www.maayboli.com/node/3305 या लिंक वर जा आणि तिथुन पाठवा. स्पर्धेत फोटो पाठवण्यासाठी
तुम्हाला मायबोली गणेशोत्सव २००८ या गृपचे आधी सदस्य व्हावे लागेल.

धन्यवाद संयोजक, adm... मायबोली गणेशोत्सव Click करायच राहून गेलं होतं...

sahii re.. आपण गेलेलो तेव्हाचाच का रे?
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

हो रे गिरी... तो एक अविस्मरणिय ट्रेक होता Happy

कातळ सहीच आहे! छान फोटू. angle पण चांगल निवडलास.