आले घन ओथंबून , माझ्या नजरेतून !

Submitted by सूर्यकिरण on 8 September, 2008 - 03:09

असाच वर्षाविहाराचा आनंद घेताना लोणावळा, खोपोली , पवना धरणाच्याक्षेत्रात टिपलेला हा पाऊस. माझ्या मोबाईलच्या म्हणजे sony ericsson w550i च्या माध्यमातून काढलेली ही छायाचित्रे.
Journey_Of_Zenith__.jpg
१. चित्र -किती दुरचा माझा प्रवास,लाभला मखमल हिरवळीचा सहवास.....

अन त्या सोबत त्याच्याविषयी लिहिलेलं काहीसं

२. चित्र - हिरव्या हिरव्या रानाची ही वाट, कशी नटली हिरव्या थाटात....

३. चित्र - मला ना कुठले भय, न कशाचीही भिती, मी मुक्त मी बावरा, अजून कोसळावे किती...

Odd_Vaat_-_Near_Pawana_Dam_Kamshet.jpgzenith_waterfal_-_w550i_image.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users