Powerबाज...

Submitted by इंद्रधनुष्य on 4 September, 2008 - 07:11

भारनियमाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मुंबईतील उपनगरांवर अवतरलेला वरूणराज टिपलाय CANAN POWERSHOT A460च्या 5.0 Mega Pixels कॅमेरातून...
LS.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.. अगदी सोनं पसरल्यासारखं वाटतंय..

मुंबईत आणि उपनगरांमध्ये कधीपासुन भारनियमन???... भारनियमनाचे लाड मुंबई सोडुन बाकिच्या समस्त महाराष्ट्रनिवासींचेच होतात बरे..

जल्ला आकाशात आग लागल्यासारखे भासतय...

-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..