मुलाफुलांची गाणी - बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी गाणी व नृत्याचा कार्यक्रम
बालदिनानिमित्त सुमनांजली घेऊन येत आहे मुलाफुलांची गाणी..
खास बालगीतांचा कार्यक्रम..
१० वर्षांच्या खंडानंतर नवीन बालगायकांसह आणि धमाल नृत्यांसह...
कवयित्री सौ. आश्लेषा महाजन, सौ. संगीता बर्वे, सौ निर्मला देशपांडे तसेच कवी श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सुधाकर देशपांडे, कै. गंगाधर महांबरे व कै. अशोक दातार ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम..
ह्या रचनांना संगीत दिले आहे.. ज्येष्ठ संगीतकार म. ना. कुलकर्णी(मनाकु१९३०) ह्यांनी तर कार्यक्रमात सादर होणार्या नृत्यांची संरचना केली आहे सौ. सायली कुलकर्णी ह्यांनी...