अयोध्येचा राजा

Submitted by storvi on 10 February, 2011 - 17:04
ठिकाण/पत्ता: 
4450 McCoy Ave, San Jose, CA 95130

अयोध्येचा राजा - रामाच्या जिवनाची झलक भरतनाट्यम च्या माध्यमातुन.
आयोजक - शिल्पा तोरवी
नृत्यरचना - शिल्पा तोरवी

रामाचे आयुष्य म्हणजे एक विलक्षण कथा. क्षणार्धात राजगृहातुन पर्णकुटीत नेणारी, नऊ रसांनी न्हालेली, रोमहर्षी, खिळवुन ठेवणारी कथा. सहाजिकच, आम्हाला ती रंगमंचावर उभी कराविशी वाटली, पण थोड्या वेगळ्या स्वरुपात.
सुमारे ४० कलाकार मिळुन उभा करतील एक नृत्यमय देखावा...

अधिक माहिति साठी पहा :

विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 26, 2011 - 16:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्रुत्यरचना = नृत्यरचना
रोमहर्शी = रोमहर्षी असे हवे.(हर्शी चॉकलेट खात होतात का लिहिताना?)

बाकी खूपच लांब आहे हे.. नाहितर विचार केला असता.

हो जमले. Happy
आणि आहेत हो अजुन गादी चालवणारे. तुम्ही बर्‍याच दिवसांनी आलात ना.. Wink

बरे तर तुमच्या कार्यक्रमास मनापासून शुभेच्छा! (विसरले आधीच्या पोस्टीत ).