चित्रकला

एक उनाड आणि भरगच्च दिवस @ काळा घोडा महोत्सव..

Submitted by अ'निरु'द्ध on 19 February, 2023 - 06:27

एक उनाड आणि भरगच्च दिवस @ काळा घोडा महोत्सव..

मुखपृष्ठ… (काळा घोडा परिसराचा त्रिमितीय नकाशा..)


किलबिल किलबिल चित्रे डोलती - बाल उपक्रम

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 14 February, 2023 - 19:33

किलबिल किलबिल चित्रे डोलती..

मायबोली परिवारातील छोट्या मित्रांनो,
मायबोलीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे आणि त्यात तुमचाही सहभाग आवश्यक आहेच.
बालपण म्हणजे खाऊ, खेळ,गाणी,गोष्टी , चित्रे आणि असे बरेच काही!
तर या वर्षीच्या उपक्रमात तुमचे आवडते मराठी गाणे तुम्ही चित्ररूपाने मांडायचे आहे.

माझे फावल्या वेळातले उद्योग

Submitted by kamalesh Patil on 14 February, 2023 - 01:54

मिनिएचर शैलीत जाणारं

शालीतले राधाकृष्ण.

Canvas: Cloth canvas
Colours: Fabric or Acrylic
Bush Number 5
Size of picture 3 Feet by 5 Feet

मी नेहमी ब्रश एकच वापरतो...त्यावरचा दाब कमी जास्त करुन बारीक काम करतो. माझ्या गुरुंचा अट्टाहास असतो की उगीच बालवाडीतल्या मुलांसारखं ब्रश नाही बदलायचा:))

महेंद्रसिंग धोनी सोबत ग्रेट भेट

Submitted by Deepstambh Foun... on 18 October, 2022 - 01:33

महेंद्रसिंग धोनी सोबत ग्रेट भेट
आपल्या दीपस्तंभ मनोबल मध्ये दीपक नावाचा मुलगा आहे. तो जन्मतः कर्णबधिर आहे. वडील शेतकरी आहेत. दीपक खूप सुरेख चित्रं काढतो हे लक्षात आलं, त्यानंतर त्याचा तरुण सर आणि चेतन सर यांच्या कोर्सला प्रवेश घेतला, तिथेच लक्षात आलं की दीपकचे यातच उत्तम करिअर होऊ शकते. खरोखरच त्याची चित्र अप्रतिम असतात.

शब्दखुणा: 

चित्रकला स्पर्धा- मोठा गट - पावसाळ्यातील दृश्य- uju

Submitted by uju on 10 September, 2022 - 10:21
मायबोली गणेशोत्सव २०२२

हे एक जूनच जलरंगात हातपाय मारत, शिकत असताना काढलेलं चित्र

चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य- jui.k- जुई

Submitted by jui.k on 10 September, 2022 - 09:06

Pages

Subscribe to RSS - चित्रकला