चित्रकला

पुनश्च हरिओम....

Submitted by विशाल कुलकर्णी on 28 April, 2017 - 02:57

खुप वर्षांपुर्वी चित्रकला, स्केचेस करायचो. कामाच्या व्यापात सगळे काही मागे राहून गेले होते. आता बर्‍याच वर्षांनी पुन्हा एकदा पेन हातात घेतलाय.
हो, पेनच. पेन्सिल न वापरता थेट शाई पेन वापरून स्केचेस करावी म्हणतोय. इथे काही खाडाखोड करता येत नसल्याने, मुळातच जपून काम करावे लागते आणि त्यामुळे नेटके आणि नेमकेपणाची सवय लागेल अशी आशा आहे.

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई

Submitted by विद्या भुतकर on 23 April, 2017 - 00:01

सुंदर चित्रं काढता न येणं, गाण्यासाठी आवाज चांगला नसणं या दोन गोष्टी करता आल्या असतं तर..... असा विचार लाखो वेळा मनात येऊन गेला, अगदी लहान असल्यापासून. आमच्या शाळेत रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा असायची. तिथे आपल्याच वर्गातल्या मुला-मुलींनी काढलेली सुंदर रांगोळी, सूर्यास्ताच्या वेळी पाण्यात दिसणारी बोट आणि त्याचं परफेक्ट प्रतिबिंब पाहून चॅन वाटायचंच पण आपल्याला हे जमत नाही याचं दुःखही. चित्रकलेच्या बाकी मुलांची वही पाहूनही तेच वाटायचं.

काळ्यावरचं सोनं

Submitted by विद्या भुतकर on 17 April, 2017 - 23:29

थोड्या दिवसांपूर्वी मायकल्स(Michaels) नावाच्या माझ्या आवडत्या आर्ट आणि क्राफ्ट दुकानात कॅनवास सेलवर होते. तेही मोठे. आता सध्या वेळ असल्याने हौस म्हणून ५-५ कॅनव्हासचे २ सेट आणले. शेजारीच नवऱ्याला काळ्या रंगाचे कॅनवास दिसले आणि तेही एकदम मोठे आणि स्वस्त. १८*२४ इंचाचे. थोड्या दिवसांपूर्वी मंडल डिझाईन लहान आकाराच्या कॅनवास वर काढून पहिले होते. तेव्हापासून मोठे करायचे इच्छा होती. मग काळ्या रंगाचे ४ कॅनवास घेऊन आले. यात मोठं फायदा हा होता की मागच्या वेळी काळा रंग देण्यातला बराच वेळ आणि रंग वाचला. लगेचच डिझाइन्स सुरु करता आले. पेन्सिलने आधी काढून त्यावर ब्रशने रंगवले.

मला वेड लागले .... सॉफ्ट पेस्टलचे :-) भाग २

Submitted by विनार्च on 12 April, 2017 - 07:46

Medium : soft pastel on Canvas paper.... by Ananya

हि वाट दूर जाते .....

IMG_20170412_164533.jpgIMG_20170412_164740.jpg

बॅले डान्सर
IMG_20170410_185316.jpg

मनीमाऊ
IMG_20170411_192105.jpg

आज मै उपर ,आसमा नीचे...

Submitted by विनार्च on 12 April, 2017 - 07:10

परीक्षा संपली पण अनन्याची कलाकृती आली नाही म्हणजे पोरगी अभ्यासाला लागली असे लोकांचे गैरसमज होऊ लागले , आडून आडून चौकशा व्हायला लागल्या ... नसत बालंट कोण घेणार अंगावर हा घ्या पुरावा आमच्या परीक्षा काळातील अभ्यासाचा Wink

आमचा आधीचा ग्रोथ चार्ट तुम्ही पाहिला असेलच....
(ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी )

20140613_194448.jpg

ती .... !!!

Submitted by एम . प्रविण on 8 April, 2017 - 11:47

ती !!!

स्वप्नवत , गूढ , आकर्षक , खानदानी , पारंपारिक या सर्वांचा सार असलेली एक काल्पनिक स्त्री .

हे माझं आज पर्यंत चे स्वतःचे सर्वात जास्त आवडीचे चित्र
पण बऱ्याच गोष्टी मिळून आल्या आणि चित्र पूर्ण झाले
अशी हि ..... ती !!!!

Medium : Watercolor व paper (८*१०)

Ti.png

महाराज : स्केच !!!!!!

Submitted by एम . प्रविण on 8 April, 2017 - 09:53

नमस्कार मायबोलीकर ,
कसे आहात , खूपच दिवसांनी इकडे येणे झाले.
बऱ्याच दिवसांनी आणखी एकदा जलरंगा सोबत मैत्री झालीय. सुरवात केलीय हळू हळू.
या वेळी या शिवजयंती ला महाराजांना स्मरून स्केच काढावे असे वाटले आणि थोडा प्रयत्न केलाय.

महाराज म्हणजे माझं दैवत. त्यांना चित्रात सामावण्याची कुवत माझ्यात नाही तरीही एक छोटा प्रयत्न.
जय शिवराय !!!
चूकभूल देणे घेणे
Raje.png

Pages

Subscribe to RSS - चित्रकला