श्री गणेश चित्रकला स्पर्धा- आर्यन(गट अ, वय १० वर्षे)
गट : अ
नाव : आर्यन पाटील
एकापेक्षा जास्त entries चालत नाहीत पण एकाच entry मध्ये एकापेक्षा जास्त चित्रं चालू शकतील असा अंदाज स्वतःच बांधून मुलाने खालील चित्र टाकायला लावली आहेत.
१)
२)
३)
गट : अ
नाव : आर्यन पाटील
एकापेक्षा जास्त entries चालत नाहीत पण एकाच entry मध्ये एकापेक्षा जास्त चित्रं चालू शकतील असा अंदाज स्वतःच बांधून मुलाने खालील चित्र टाकायला लावली आहेत.
१)
२)
३)
पूनम पाटील (गट : ब)
मायबोलीकरांचे एकापेक्षा एक छान अक्षर बघून मलाही लिहायचा मोह आवरला नाही.
खरंतर मायबोली गणेशोत्सवात मोदक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मैत्रिणींनी सांगितलेले पण मला उकडीचे मोदक साच्यानेच जमतात त्यामुळे स्पर्धेच्या नियमात बसत नव्हते. मैत्रिणींना माझं क्रोशे वेड माहीत होतच मग त्यांनी तू क्रोशाचे मोदक कर म्हणून सांगितलं.. मग काय प्रयोग करायला घेतलाच आणि कुठेही पॅटर्न वगैरे न बघता स्वतःच करता करता जमला की.. मज्जा वाटली. मी ऑर्डरप्रमाणे क्रोशाच्या वस्तू करून देते, तर मग एका ऑर्डरसाठी हे अजून केशरवाले आंबा मोदक आणि कंठी हार केला. आणि बाप्पासाठी इतर सेटप म्हणजेच बाप्पा मागचा मखर, फुल, दुर्वा, दिवा ही क्रोशेने केले... कसं वाटतंय?
|| श्री ||
नमस्कार..
श्री गणेश चित्रकला स्पर्धा
ब गट - पल्लवी(लतांकुर)
डुडल आर्ट
वय : ९ वर्षे
इयत्ता: चौथी
ऑइल पेस्टल आणि स्क्रॅपर वापरुन काढलेले चित्र
वय - ९ वर्षे
इयत्ता - चौथी
१. कागद, स्केचपेन, कलर पेन्सिल व रंगीत धागा वापरुन केलेला बुकमार्क - (हा स्पर्धेसाठी)
२. ओरिगामी गणपती बुकमार्क -