चिरंजीवाने बनवलेले गणपती

Submitted by नादिशा on 31 August, 2020 - 04:45

माझा मुलगा स्वयम 9 वर्षांचा आहे. त्याने घरातील साहित्य वापरून वेगवेगळे गणपती बनवले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!

कापुराचा फार आवडला Happy

शेवटचा गणपती पाहून मोरया गोसावी मंदिरातली चिंतामणीची मुर्ती आठवली.

छान आहेत विविध गणपती.
--
प्रकाशचित्रे प्रतिसादात द्यायच्या ऐवजी,
मुळ धाग्यात टाकलीत तर पाहाणार्‍यांसाठी सोयीचे होईल.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सॉरी sumit.
नवीन आहे मी मायबोली वर. चुकत चुकत शिकते आहे. माझ्या लक्षात नव्हते आले हे. यापुढे लेखामध्ये च देण्याचा प्रयत्न करेन.
एकापेक्षा जास्त फोटो देऊ शकतो का आपण एकाच वेळेस?

Pages