कला
Happy Birthday MSD
प्रतिक्रिया नक्की कळवा
माझी Instagram profile पाहायला विसरू नका
www.instagram.com/__hrudayastha__
सॉफ्ट पेस्टल ड्रॉईंग
सॉफ्ट पेस्टल वापरून पहिल्यांदाच हे ड्रॉईंग केलंय... ऑइल पेस्टल्स पेक्षा हे माध्यम जास्त आवडलं मला...https://www.instagram.com/crafting_around28/
Acrylic on canvas
प्रतिक्रिया नक्की कळवा
आणि अशाच अपडेट्स साठी माझ्या Instagram account ला follow करायला विसरू नका.....
www.instagram.com/__hrudayastha__
कानडा राजा पंढरीचा
विठू माऊली (watercolor)
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा
www.instagram.com/__hrudayastha__
traditional utensils
"माझ्या प्रेमाचा कयास"!
तिची वाट बघून-बघून
झालो आता वेडा-पिसा!
बसची टिकीट काढून-काढून
माझ्या रिकामा झाला खिसा!!
एकदा दारावर थाप पडली,
मला वाटलं माझं दिल आलं!
दार उघडून बघतो तर काय;
घरच्या ईलेक्ट्रिकचं बिल आलं!!
एकदा बस तिची सुटत होती,
म्हणून सैरावैरा धावलो!
देव पाठीशी होता म्हणून;
मरता-मरता वाचलो!!
एकदा ती भेटली़....…
इम्प्रेस करावं म्हणून म्हटलं,
अशी काय आहे तुझ्या नयनांमध्ये जादू
दिवसा मिटतात रात्री चकाकतात!
घुबडाचे प्रत्यारोपण तर
नाही केले मधू!!
क्ले मिनिएचर 5
वॉल पेंटिंग
नुकतीच एक वॉल पेंटिंग ची ऑर्डर आलेली पूर्ण केली त्याची झलक!!
यासाठी मी acrylic कलर्स वापरले. पूर्ण पेंटिंग व्हायला 2 दिवस लागले.
पेंटिग कसे केले त्याचा video नक्की बघा.
https://youtu.be/cCdtIk2t98A
Pages
