साहित्यवाचन- अंजली_कूल ( लेखन- वावे)

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 20:23

वावे - कथावाचन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे
अतिशय सुंदर शब्दपुष्पांजली ,

लेखाचे कंटेंट सुरेखच.

उत्तरेतल्या वा निजामशाहीच्या किल्ल्यावरचे विलासीपण महाराष्ट्रातल्या किल्ल्यात कुठेही जाणवत नाही याचा मला समजलेला अर्थ म्हणजे महाराज अत्यंत प्रजाहित दक्ष होते.
त्यांना प्रजेच्या पैशाचा असा अपव्यय मान्य नव्हता. गोनीदांनी लिहिल्याप्रमाणे ह्या किल्ल्यांची उपयुक्तता पारखली होती .

फक्त रेकाॅर्डिंगचा आवाज बारीक असल्याने Miracast वापरुन T.V. वर ऐकले.

धन्यवाद सगळ्यांना !
वावे यांनी खरंच छान लेखन केलंय , त्यांनी मला वाचनाची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे हि आभार!
रेकाॅर्डिंगचा आवाज बारीक कश्यामुळे झाला नाही कळत आहे. रेकॉर्डिंग mp३ मधे कन्वर्ट केलं त्यामुळे असेल का ? मोबाईल वर येत होता खरं चांगला.
पुढच्या वेळी नक्की सुधारणा करेन Happy

@ anjali_kool अभिवाचन सुंदर आहे.
इतर मायबोलीकरांना माझ्यासारखी अडचण आली नाही म्हणजे आवाज ठीक असावा. होऊ शकते माझे डिव्हाइस डिफेक्टिव्ह असावे.
त्यामुळे मी लिहिलेली सूचना इतकी मनावर घेऊ नये. क्षमस्व.

लेखनाचं कौतुक केलेल्या सर्वांचे आभार Happy
२-३ वर्षांपूर्वी मायबोलीच्या मराठी भाषा दिवसाच्या उपक्रमात गो. नी. दांडेकरांचे मला आवडलेले पुस्तक असा विषय होता. गोनीदांच्या जन्मशताब्दीनिमित्त.

लेखन आवडलं. वाचनही.
फक्त जिथे याद्या आहेत (किल्ल्यांच्या नावाच्या, इ.) तिथ ती नावे भरभर (वेटरच्या मेन्यु सांगण्याच्या नकलीसारखे) वाचल्यासारखी वाटली.

फक्त जिथे याद्या आहेत (किल्ल्यांच्या नावाच्या, इ.) तिथ ती नावे भरभर (वेटरच्या मेन्यु सांगण्याच्या नकलीसारखे) वाचल्यासारखी वाटली.>> एकदम सही पकडे है !! Wink . पटले मला. तेव्हाही हि ते जाणवले होते. पण १० मिनिटांच्या आत वाचन करायचेय हे सारखे डोक्यात होते.. त्यात अनावधानाने अश्या चुका झाल्यात Proud
पुढच्यावेळी नक्की चांगला प्रयत्न करेन .