मला आवडलेले मायबोलीवरचे धागे (गद्य )
ब-याच मायबोलीकरांनी खूप परिश्रम घेऊन काही अभ्यासपूर्ण धागे लिहिले आहेत. या धाग्यातल्या लिखाणाशी आपण कधी सहमतही नसाल पण त्याची मांडणी, विषय हाताळणे थक्क करणारी वाटते. काही धाग्यावरचे तर प्रतिसादही खूप अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत. मायबोलीवर मला आवडलेले पुस्तक , मला आवडलेला चित्रपट , मला आवडलेले आयटेम सॉंग, मी काय ऐकतो, मला आवडलेले वाक्य, मला आवडलेले वेबसेरीज, मला भेटलेलीआवडती व्यक्ती, मा. बो. २०१५ स्पोर्टस् धागा , मला आवडलेले नाटक असे धागे आहेत . पण माझ्या पहाण्यात एकही धागा मायबोलीवरच्या आवडलेल्या लिखाणाचे संकलन देणारा दिसला नाही. बऱ्याचदा आपण जुने धागे वाचत असतो पण वाचल्यानंतर प्रतिसाद देऊन सुद्धा ते वरती येतीलच असे नाही. कधी कधी बऱ्याच मायबोलीकरांचे आवडलेले धागे वेळेअभावी वाचणे राहून जाते अशा धाग्यांचे संकलन झाले तर मायबोलीकरांना आवडलेले लिखाण पटकन वाचता येईल. निवडक १० त सुद्धा असे धागे मिळतील. आपणास आवडलेल्या धाग्याची लिंक द्यायची आहे. एखाद्याने तुम्हाला आवडलेला धागा पूर्वीच दिला असेल तर शक्यतो पुनरावृत्ती टाळावी. येथे फक्त ललित, कथा अशा प्रकारचे धागे द्यावेत. कवितेसाठी वेगळा धागा काढत आहे.
आपल्याला आवडलेल्या धागा आणि त्याचा विषय पुढीलप्रमाणे द्यावा.
उदाहरणार्थ :-
असा वसला महाराष्ट्र
https://www.maayboli.com/node/11014
दत्तात्रय साळुंके - सॉरी,
दत्तात्रय साळुंके - सॉरी, कवितेवरचे धागे ह्या संकलनातून काढलेले लक्षात आले नाही. माझ्या वरच्या प्रतिसादात बदल केला आहे.
शिवाय 'मायबोलीवरच्या मला आवडलेल्या कविता' असा धागाही काढला आहे.
https://www.maayboli.com/node/68568
@ हर्पेनजी धन्यवाद..,
@ हर्पेनजी धन्यवाद..,
माणूस म्हणून जगायला मला मिळेल
फक्त माणूस म्हणून जगायची संधी मला मिळेल कधी? - नानबा
https://www.maayboli.com/node/14089
माझ्या आयुष्यातील प्रभावशाली
संयोजक_संयुक्ता
चंदेरी पडद्यावरच्या माझ्या आवडत्या स्त्री-व्यक्तीरेखा
https://www.maayboli.com/node/48019
माझ्या आयुष्यातील प्रभावशाली स्त्रिया
https://www.maayboli.com/node/48021
जीवनसत्वे - आरोग्याचे
जीवनसत्वे - आरोग्याचे रक्षणकर्ते (भाग १ ते .... )- कुमार १
https://www.maayboli.com/node/68579
https://www.maayboli.com/node/68717
केसरिया बालमा...
केसरिया बालमा... अजातशत्रू
https://www.maayboli.com/node/60823
शिशिरागमन --- अजातशत्रू
https://www.maayboli.com/node/60326#comment-4321279
रुमालातले घर --- अजातशत्रू
https://www.maayboli.com/node/59296
https://www.maayboli.com/node
मला ' दिसलेले' पुलं : थोडे वेगळे पैलू- वावे
https://www.maayboli.com/node/69177#comment-4334781
मराठी भाषा दिवस २०१९
मराठी भाषा दिवस २०१९
कथाकथन
हिरवाई - विनिता.झक्कास
https://www.maayboli.com/node/69180
दुआ करें-विनिता.झक्कास https://www.maayboli.com/node/69181
माझं घर - प्राचीन
https://www.maayboli.com/node/69178
दुर्गभ्रमणगाथा - लेखन वावे , अभिवाचन anjali_kool
https://www.maayboli.com/node/69168
मराठी भाषा दिवस २०१९
या लिंक वरील इतर धागे
https://www.maayboli.com/marathibhashadin/2019
१. जुन्या मायबोलीवरचा 'अचाट
१. जुन्या मायबोलीवरचा 'अचाट आणि अतर्क्य सिनेमा' हा विभाग. त्यातले विशेषतः श्रद्धा आणि फारेंडचे लिखाण.
२. पूनमची क्लिक
३. ललिता प्रितीची 'रस्ता' आहे का अजून माबोवर? असेल तर ती कथा.
४. कविता नवरेची 'प्रगतीपुस्तक' वाली कथा (शीर्षक लक्षात नाहीये कथेचं)
५. आरभाटाचा कॉकटेल्सचा लेख
६. चिनूक्सची संपूर्ण 'अन्नं वै.. ' लेखमाला
७. वरदाचा 'कालप्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम'
८. संशोधनातले मायबोलीकर असा एक विभाग होता. अजून असेल तर तो.
९. सिमंतिनीची 'पंधराशे हॅरिसन'
१०. २०१२ मधे जगबुडी होणार होती त्या संदर्भात एक धागा आला होता. त्यावर श्रद्धा, चिनूक्स आणि इतर काही आयडींनी पुरातन मायन आणि इंकन संस्कृतीबद्दल फार अप्रतिम संशोधन सादर केले होते. तो धागा.
बंडलवाडीचा बॉंड- केस नं. ३-
बंडलवाडीचा बॉंड- केस नं. ३- AMIT
https://www.maayboli.com/node/51052
कंठलंगोट - AMIT
https://www.maayboli.com/node/39792?page=1#comment-4337502
AMIT चे इतर लेखनही उत्तम विनोदी आहे.
आंबट-गोड आठवणिंच्या चिंचा
आंबट-गोड आठवणिंच्या चिंचा-जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे
https://www.maayboli.com/node/69109
दत्तात्रय साळुंके जी>>
दत्तात्रय साळुंके जी>> विचारपुस केलीये, कृपया बघा
फ्री विल विरुद्ध ज्योतिष अशा
.
मला खूप आवडलेला मायबोलीवरचा
मला खूप आवडलेला मायबोलीवरचा धागा...!
https://www.maayboli.com/node/68381
रत्नजी खूप धन्यवाद या
रत्नजी खूप धन्यवाद या धाग्याच्या कौतुकासाठी...
यापुढे तुम्हीही तुम्हाला आवडलेल्या पण येथे आधी न दिलेल्या लिंक देऊ शकता.
एका गोष्टीची गोष्ट- मकरंद
एका गोष्टिची गोष्ट- मकरंद गोडबोले
https://www.maayboli.com/node/69381#comment-4342936
वडापावची कहाणी - अत्रुप्त आत्मा
https://www.maayboli.com/node/36656#comment-4342960
https://www.maayboli.com/node
मुंबई लोकल ट्रेन मधले फेरीवाले - मधुरा मकरंद
https://www.maayboli.com/node/53413#comment-4343222
स्वानंदासाठी- शालीhttps://www
स्वानंदासाठी- शाली
https://www.maayboli.com/node/66244
अल- अझीज - शालीhttps://www
अल- अझीज - शाली
https://www.maayboli.com/node/69521
शुभ्र काही जीवघेणे- चादर ट्रेक- हर्पेन
भाग १ , भाग २ ...
https://www.maayboli.com/node/69486
Pages