मार्केट आज ९९०० च्या रेंज मधे.
मागे वर्तविल्याप्रमाने मार्केट आज ९९०० च्या रेंज मधे आले आहे. अजुनही ते घसरेल असे वाटत आहे. खरे तर ९२००-३००० ही रेंज जास्त बरोबर वाटत आहे. मागच्या शूक्रवारी सेंसेक्स गाईडन्स देत आहे असे वाटत असताना अमेरीकेत inflation ची news होती.