रंगीबेरंगी

प्रश्न आणि प्रश्न

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नाही म्हणजे हे मायबोली, नेमकं आहे तरी काय?

हो ते सगळं ठीक आहे, तुम्ही हे दहा वर्ष करताय, पण त्याचा उद्देश काय?

तुम्ही सुरुवात कशी केली? प्लॅन काय होता आणि तो कितपत successful झाला?

पुढचा plan काय आहे? तो तुम्ही एकदा सांगून का नाही टाकत?

विषय: 
प्रकार: 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

|| श्री

म्हटलं आपण पण जागा घ्यावी म्हणजे इथून कुणी विषयांतर केलं म्हणून हाकलणार नाही.

विषय: 
प्रकार: 

स्काऊट

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

Scout म्हणजे बालवीर. (मुलगी असेल तर तिला Guide म्हणतात.) स्वावलंबन, स्वसंरक्षण आणि समाजाला उपयोगी पडणे हे त्याचे ब्रीद असते. बदल्यात तो कसलीही अपेक्षा ठेवत नाही. स्काऊटची शिकवण आम्हाला शाळेतून दिली जायची. प्रत्येकाने आपण समाजात राहतो, त्याशिवाय जगूच शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, आपण समाजासाठी काही करतो म्हणजे समाजावर उपकार करत नाही तर आपण त्या समाजाचे देणे लागतो आणि त्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्यच आहे. हे आमच्या मनावर बिंबवले जाई.

प्रकार: 

अवांतर

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

स्नो वितळून गेला आहे तेव्हा लोकहो तुम्हाला इथे धुडगूस घालायला, बागडायला काही हरकत नाही. फक्त शेजारी ललिताताई आहेत त्याना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सर्व मायबोलीकरांचे इथे स्वागत आहे.

विषय: 
प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

दहावीपर्यंत मला...

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

हावीपर्यंत मला एकूण चार शाळा बदलाव्या लागल्या. बालपणातली काही वर्षं मी माझ्या गावी माझ्या आजीजवळ होतो. आणि त्या गावातली प्राथमिक शाळा ही त्यातली सगळ्यात पहिली. आमचा गाव म्हणजे बत्तीस शिराळ्यातलं एक अगदी छोटं खेडं.

विषय: 
प्रकार: 

या कुन्दे...

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

Sharada.jpgया कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना

या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

विषय: 
प्रकार: 

|| श्री गणेशाय नम: ||

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

|| श्री गणेशाय नम: ||

..... ..... ..... ..... .....
(तिकडचं इकडं आणावं म्हणतो.)

विषय: 
प्रकार: 

पहिले पोस्ट

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

श्री गणेशाय नमः

धन्यवाद!
जागा तर मिळाली.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीकरांची भेट

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

गेली बरीच वर्षे माझा मायबोलीकरांशी परिचय फक्त online आहे. जेव्हा भारतात पुतण्याच्या लग्नाचं आमंत्रण आलं, तिकिटं रिझर्व झाली आणि मी मुम्बईच्या मायबोलीकरांना भेटायचच असं पक्क ठरवून टाकलं.

विषय: 
प्रकार: 

Try this

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

How many folds you can put to the paper ? Try it out before checking the following link
http://pomonahistorical.org/12times.htm

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - blogs