मार्केट आज ९९०० च्या रेंज मधे.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मागे वर्तविल्याप्रमाने मार्केट आज ९९०० च्या रेंज मधे आले आहे. अजुनही ते घसरेल असे वाटत आहे. खरे तर ९२००-३००० ही रेंज जास्त बरोबर वाटत आहे. मागच्या शूक्रवारी सेंसेक्स गाईडन्स देत आहे असे वाटत असताना अमेरीकेत inflation ची news होती. आज तर 10 year bond अचानक वर आहे. Dow, NYSE परत खाली जात आहेत. आज परत भारतीय मार्केट पडेल. FII pullout हे रिझन आहेच. पण या सोबत new investors चे panic ही आहे. stat पाहीले तर असे दिसेल की जेवढा sale FIIs नी केला त्यापेक्षा जास्त purchase Indian MF नी केला. त्यामुळे खरे तर मार्केट पडायला नको, पण Panic and greed rules share market.
आजच्या दिवशी सर्व कंपन्याचे शेअर oversold आहेत. MACD deep dive मारत आहे. येत्या काही दिवसांत मार्केट अजुन पडेल. ९२०० आता खोटे वाटत नाही. सर्वात मोठा फटका short term investors ला बसला आहे. Small investors नी आतातरी गुंतवनुक न करता बाजुला राहावे.
एक मोठे bull market येन्या आधी १-२ महीन्याचे bear market आहे असे म्हनायला हरकत नाही. येत्या वर्षी भारताचा growth rate 7.1 % एवढा आहे. त्यामुळे Indian Growth Story अजूनही intact आहे पण खरेदी साठी liquidity नाही.
जुन महीन्याचे F & O Rollover कसे असेल यावर bear market की bull market हे ठरेल.
Long term investors नी मार्केट मधील जेम्स विकत घ्यायला आणखी एखाद्या महीन्याने सुरुवात करावी.

प्रकार: