असामी यांचे रंगीबेरंगी पान

मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज / An appeal for blood (A+) in Mumbai

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज.

येत्या शनिवारी, मुंबई मध्ये माझ्या मित्राच्या वडिलांवर तातडीच्या कॉरोनरी आर्टरी आणि अ‍ॅओर्टा व्हाल्व रिप्लेसमेंट अश्या गुंतागुंतीच्या ह्र्दय शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अतिशय अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असल्या मुळे त्यांना १२ युनिट रक्ताची गरज भासणार आहे. प्रत्येक रक्तदात्याकरवी एक युनिट रक्तदानाची अपेक्षा आहे. या शस्त्रक्रियांचे गंभीर स्वरुप बघता, डॉक्टरांना ताज्या रक्ताची गरज आहे. (ब्लड बँका किंवा इतर हॉस्पिटलमधले रक्त चालणार नाही.). त्यामुळे आपण व आपल्या जवळच्यांकडून रक्तदानासाठी काही मदत होऊ शकेल का? ए पॉझिटिव (A+) रक्ताची गरज आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

चाफा बोलेना

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी हे आज वाचले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=389...

"चाफा बोलेना" मधील चाफा म्हणजे ज्ञानदेव असा काहिसा निष्कर्श ह्यात आलेला आहे. खरा अर्थ मला माहित नाही किंवा ह्याविषयी मी फारसे वाचलेलेही नाही, पण ज्या ग्रुहितकावर हा निष्कर्श आलेला आहे ते अचूक वाटले नाहि. कोणाला ह्याबद्दल अधिक? माहिती आहे का ?

प्रकार: 

वाचण्याजोगे

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

रैन बसेरा
शप्पथ , हि बाई काय भन्नाट लिहिते. At a strech A-Z सगळे post एकापाठोपाठ वाचून काढले.

विषय: 
प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

Streetcorner Symphony

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

गेले काही दिवस मला Rob Thomas च्या Streetcorner Symphony ने वेडे केलय. ABC वर ads मधे पहिल्यांदा ऐकली त्या क्षनापासून भुरळ पडली आहे. wordings पन अफलातून आहेत. तुम्ही ऐकली आहे का ? नसेल तर google and do listen

Streetcorner Symphony

It's morning
I wake up
The taste of summer sweetness on my mind
It's a clear day
In this city
Let's go dance under the street lights

प्रकार: 

पेपर

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

लहानपणी आम्हा भावंडांमधे ' आपली ' लोकसत्ता वाचण्यावरून एव्हढी खडाजंगी होत असे कि बाबांनी दोन आव्रुत्त्या घ्यायला सुरू केले होते. अस्मादिक सूर्यवंशी असल्यामूळे आमची पहाट (???) नव्या पेपरच्या वासाने दरवळलेली असे.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

महान...

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

http://www.loksatta.com/daily/20061015/lr05.htm

महान ह्याशिवाय मलातरी दुसरा अचूक शब्द ह्या चपखल टिप्पणीबद्दल सूचत नाही. लोकसत्तामधे वाचण्याजोग्या ज्या काहि थोड्याफ़ार ( कि फ़ार थोड्या ?) गोष्टी उरल्या आहेत त्यातली हि एक.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

आधी अंडं की आधी कोंबडी ?

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

Chicken or Egg Dilemma is solved

This wil make a pretty interesting read

http://www.cnn.com/2006/TECH/science/05/26/chicken.egg/

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - असामी यांचे रंगीबेरंगी पान