मे डे, मे डे, मे डे की Opportunity, Opportunity

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मार्केट ८२६ पॉईंटसने पडले. Lost 40000 rs worth of profit myself.

But the best part is मी रात्री जागा होतो, बैन्केत २-३ लाख होते आणी मार्केट correct होत होते. US Market काल चांगले न्हवते, संपुर्न जगातील मार्केट २-३ टक्क्यानी correct होनार आहेत असे काही जन म्हनत होते, त्यामुळे मी भारतीय शेअर बाजार कधी तुटेल याची वाट पहात होतो. Yes that was black Thursday for India, Its the largest fall in one day.
मार्केट ४०० ने पडल्या वर मी माझे पैसे बाजारात गुतंवायला सुरु केली. सकाळी उठुन बघीतल्या वर कळाले की ८२६ पॉईंटसने मार्केट तुटले.
एकीकडुन आनंदही होत आहे markets needed this, and I was investing when everyone was doing panic sale . दुसरीकडुन ४०००० रु च्या आसपास नफ्याचे नुकसान झाले याचे वाईट वाटत आहे. , but its all in the game.

For now, do not fish for small cap but stey invested in Blue cheeps and buy on decline. Once market gives some guidence we can start fishing for broken shares with solid companies.
शेवटचे वाक्य जिम क्रेमर चे आहे, पण त्यानी त्याचे पेटंट घेतले नाही म्हनून मी वापरतोय.

प्रकार: