रंगीबेरंगी

अमिताभ ची गाणी...३

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

किशोरची गाणी गाजत असताना अमिताभला इतरही काही गायकांची तुरळक गाणी होती. एस डी बर्मनने 'अभिमान' मधे किशोर, रफ़ी बरोबरच मनहर उधासचा आवाज 'लूटे कोई मनका नगर' साठी वापरला.

प्रकार: 

अमिताभ ची गाणी...२

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

कोणाच्याही गाण्यांचे वर्णन रफ़ीशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. रफ़ीची अमिताभसाठी गायिलेली गाणी चांगली होती, पण मला ती कधीच 'अमिताभ' स्टाईलची वाटली नाहीत. पण तशी अपेक्षा न करता ऐकली तर श्रवणीय आहेत.

प्रकार: 

अमिताभ ची गाणी...१

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

"ये दोस्ती हम नही छोडेंगे" हे गाणे अमिताभ आणि धर्मेन्द्र नी गायलेलं नाहीये, ते महमंद रफ़ी ने गायलेय" असे माझा मित्र म्हणाला आणि मी
उडालोच.
आता याच्या तपशीलात चूक असली तरी 'तेव्हा' ते माहीत नव्हते.

प्रकार: 

बुधवार ... कायच्या काय कविता

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

अशीच एक "काहीच्या काही" म्हणजे अगदी शब्दशः कायच्या काय कविता आहे.
मिल्याने दिलेल्या feedback प्रमाणे तरम्ही कविता मीटरमध्ये पण बसत नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की मला मीटर म्हणजे काय हेच माहित नाही, त्यामुळे .....

विषय: 

श्री गणेशा .....

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

सर्वप्रथम ऍडमिनना धन्यवाद. रंगीबेरंगीचे पान एका वर्षासाठी फुकट वापरायला दिल्याबद्दल .......... Happy

नेहमीप्रमाणेच काय लिहावं हा प्रश्न आहेच.

बघुया काही सुचतय का ते .......... Happy

विषय: 
प्रकार: 

Thou shalt leave valuable contributions for future generations.

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

Thou shalt leave valuable contributions for future generations.
- 5th commandment of the Ethical atheist fromhttp://www.ethicalatheist.com/docs/ten_commandments.html

प्रकार: 

जायके का सफर-औरंगाबाद

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आता आम्हा सगळ्या औरंगाबादकरांचा लाडका म्हणजे भोलेशंकर चाटवाला. खरंतर सहजासहजी सापडेल किंवा पोचता येईल अश्या ठिकाणी अजिबात नाहीये पण याच्याकडच्या पदार्थांची चव एकदा एखाद्यानी घेतली तर सहजा सहजी दुसरीकडे भेळ,दहिपुरी इत्यादी पदार्थ खायला जाणार नाही याची फुल्ल ग्यारंटी . याच्याकडची भेळ म्हणजे आहाहा.......

विषय: 
प्रकार: 

फॉल २००७

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

यावर्षीचे रंग

Fall2007_2Web.jpg

चित्रक

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

जंगलात चालताना नजर पायाखाली ठेवावीच लागते आणि अश्यावेळी खुपदा पायवाटेच्या शेजारी आपल्याला चित्रकाची साधीशी फुले दिसु शकतात.

विषय: 
प्रकार: 

जागा

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

जागा

‘अरे ऐकतो आहेस ना. तर मी जागा बघायला गेलो होतो. होती बर्‍यापैकी. काय भाव वाढलेत हो जागेचे आता. ‘ अंतु नानांची बडबड ऐकत होता.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - blogs