रंगीबेरंगी

क्रिकेटः एक जुनी आठवण

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

२३ वर्षांपूर्वी पाहिलेली ही मॅच पण कपिलचा तो षटकार आणि लगेच दिलेला कॅच अजून आठवतो. आणि नंतर घडलेल्या गोष्टी सुद्धा!

प्रकार: 

थकले रे नंदलाला...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"वाचाल तर वाचाल" असं कोणीतरी म्हणून गेलंय म्हणे. पण यातल्या कुठल्या "वाचाल" चा अर्थ नक्की काय होतो असा मला प्रश्न पडलाय्. वाचनाची 'आवड' वगैरे तशी आहे असं म्हणता येईल. पण रोजच्या आयुष्यातल्या रामरगाड्यात हल्ली अजिबात वेळच होत नाही.

विषय: 
प्रकार: 

सुहृद -भाग १

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पहिल्यांदाच कथा लिहायचा प्रयत्न करतेय, पाहू कितपत जमतय!! Happy गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली!! Happy Happy

**************************************************************

दीक्षित मास्तरांच्या घरी जरा लगबग सुरु होती. आज त्यांच्या लेकीला, जाईला, बघायला येणार होते. घरात सर्वात जास्त अस्वस्थ मास्तरच होते! खर तर, त्यांच्याच शेजारी रहात असलेल्या कुलकर्ण्यांनी हे स्थळ आणल होत, म्हणजे तस माहितीच असणार होत…

विषय: 
प्रकार: 

केंब्रिजमधल्या भटकंतीच्या आठवणी.....

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

केंब्रिजमधे खूप भटकलो एक दिवस! किती तरी फोटो काढले. त्यातलाच हा एक फोटो. पुतळ्यातले आजोबा जिवंत वाटत होते एकदम! गंम्मत म्हणून काढलेला फोटो!!

shailaja4.jpg

विषय: 

पंडितजी गायले .......

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

'ती' बातमी वाचल्यापासून गेल्या दोन दिवसांत मनात जे जे काही आलं ते शब्दांत सांगणं म्हणजे अक्षरश: गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. तसा प्रयत्न करायचा म्हणजे मला आधी वाल्मीकी किंवा गदिमांच्या प्रतिभेची उसनवारी करावी लागेल.

विषय: 
प्रकार: 

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते........

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

( माझे रंगिबेरंगीचे पहिले पान माझ्या लेकासाठी)

हेलो..

(त्यानेच फोन उचलला वाटते.. नेमकं नको तेच झाल)

माझा फ़क्त हेलो ऐकुन त्याने लगेच आवाज ओळखला

फोनवरच मला पलिकडुन हुंदका ऐकु आला आणि पाठोपाठ जोरात रडणे..

प्रकार: 

डोझम्माचे बारसे

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच.. इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील!! बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...

विषय: 
प्रकार: 

आई

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"आई गं"
"बोल"
शांतता..
"आई गं."
"बोला.."
परत शांतता.

विषय: 

आणि मी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

अनेक दिवस, २,३ वर्षही असेल, मी हितगुज वाचत होतो. बरेचदा आपणही लिहावं असं मनात येत असे. पण कृतीत येत नव्हतं. पण एक दिवस अचानक मनात आलं, त्या वेळी पहीलीच केलेली पोस्ट म्हणजे, कोणीतरी टाकलेल्या चित्रावर केलेली ही चित्रकविता होती.

विषय: 
प्रकार: 

पुत्रंजीव

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

त्र्यंबकेश्वर किंवा पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री सध्याच्या दिवसात गेलो तर तुळशीच्या माळेसोबत एक खास प्रकारची माळ विकायला असते. लाकडाच्या शंखाकृती मण्यांसारख्या दिसणार्‍या बियांच्या माळा असतात या.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - blogs