हर्ट यांचे रंगीबेरंगी पान

चिं. त्र्य. खानोलकर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभूंचा कवी म्हणून जन्म झाला तो त्यांच्या खानावळीत येणार्‍या दोन गिर्‍हाईकांच्या कुतूहलातून! नेहमी गल्ल्यावर बसणारा हा तरुण रोज कागदावर काय खरडतो, हे पाहावं म्हणून ते एकदा युक्ती करतात.

विषय: 
प्रकार: 

सिंगापुरातील नाताळ-२००८

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सुखी कुटुंब आणि प्रेम या 'थीम' वर आधारीत नाताळाचा सण सिंगापूरात साजरा झाला. काही खास फोटो तुमच्यासाठी ---

आईबाबा आणि तीन मुल, एक सुखी कौटुंबिक छायचित्र --
DSC_0245__Medium_.jpg

विषय: 

रंग

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चिंब भिजल्या झडीच्या रात्री
पान पानावर झरते
मेघ फुटल्या सावळ्या ढगातून
चंद्रवाही धुके उतरते

कुणाच्या आठवणीचे फुलं
अर्धपहाट रात्री घमघमते?
संपून गेलेली मोझार्ट
हृदय चिरचिर चिरते..

पहाटेच्या कळिरवाने

प्रकार: 

गती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अश्वाचे पाय घेऊन
जग जलद धावते आहे
इथे बिचारी गती कुर्मासम
जगणे तुरुतुरु चालले आहे

त्यांना गाठायचे आहेत चंद्र
रोज नवे आकाश हवे आहे
इथे आयुष्याच्या पोकळीत
केवळ काळोख झिरपत आहे

तिथे अशी पहाट उमलते
चोहीकडे किलबिल विरते

प्रकार: 

रात्र

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पहिल्या ओळीत दहा शब्दाची अट आहे म्हणून हे वाक्य लिहित आहे. नेमस्तक, कृपया नोंद घ्यावी अशी विनंती.

दिवसाचे फुल कोमेजून
रात्रीची कळी उमलली;
मिटली निजेची पाकळी
चांदण्यांचे मोहर दरवळती

प्रकार: 

तिचे तरुण मन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आज अबोलीचा गजरा माळताना
तिचे करडे केस जरा चमकले
गुलाबी चेहर्‍यावर सुरकुती शोधताना
तरुण...टवटवीत मन दचकले...

ओढ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

श्रावणातली हिरवी तिन्हीसांज
ऊन-पावसाचा खेळ विसरली
निरभ्र आकाशाला चांदण्यांची
फसवी ओढ देऊन गेली...

प्रकार: 

तळे...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कमळपत्रांनी झाकले तळे
त्यावर तृषार्त वैशाख ओघळे
माध्यान्हीचे उन्ह पिऊन
कमळकळी दव निथळे

प्रकार: 

सिंगापूरमधील गणेशोत्सव, मराठमोळी कार्यक्रम आणि साहित्य वाचन..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. ही आहे या वर्षीची सजावट आणि राजवाड्यात विराजमान झालेले गणोबा...

SingaporeGaneshotsaw2008.jpg

प्रकार: 

कलासंपन्न बेटः बालि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हे काही प्रवास वर्णन नाही. मला जर कुणी विचारलं की आम्ही बालिमधे जाऊन काय काय पहायला हवं?

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - हर्ट यांचे रंगीबेरंगी पान