तिचे तरुण मन
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
1
आज अबोलीचा गजरा माळताना
तिचे करडे केस जरा चमकले
गुलाबी चेहर्यावर सुरकुती शोधताना
तरुण...टवटवीत मन दचकले...
विषय:
प्रकार:
शेअर करा
छान
छान