सिंगापुरातील नाताळ-२००८

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

सुखी कुटुंब आणि प्रेम या 'थीम' वर आधारीत नाताळाचा सण सिंगापूरात साजरा झाला. काही खास फोटो तुमच्यासाठी ---

आईबाबा आणि तीन मुल, एक सुखी कौटुंबिक छायचित्र --
DSC_0245__Medium_.jpg

झाडांवरतीही प्रेम करा अशी तर सुचना ही लाल रंगाची रीबीन देत नसावी!
DSC_0732__Medium_.jpg

ऑर्चड रोड - ऐरवी वाहता असणारा हा रस्ता आज अगदी सामसूम झाला आहे, चोरपावलांनी सांता क्लॉज येणार म्हणून तरी नाही ना!
DSC_0232__Medium_.jpg

'मेरी ख्रिसमस' तुम्हालाही!!!!
DSC_0311__Medium_.jpg

लुकलुकणारे झाड!
IMG_5108.jpg

चंद्रकोरी वळणावर निश्चल माझी नजर!
PC031528.jpg

आर्थिक मंदीच्या काळातही ऐवढी झुंबड खरेदिला..
032.jpg

हे एक कुटुंब आपल्याला मेरी खिसमस म्हणायला आले आहेतः
131.jpg

'पॅरागॉन' मॉल मधील सजावट:
PC031416.jpg

किती ही शांतता!
DSC_0235__Medium_.jpg

अहाहा! काय ही रोशनाई!
DSC_0204__Medium_.jpg

आणि आता म्हणूया नाताळाची गाणी एकमेकांच्या सोबतीने:
DSC00769.jpg

विषय: 

मस्त आहेत फोटो. तू कसा साजरा केलास नाताळ?

धन्यवाद चिन्मय!

मी फक्त नाताळाच्या दिवशी संध्याकाळी शहरातील सजावट पहायला गेलो होतो. नेट वर वाचले होते थीमबद्दल म्हणून जरा ओढ लागली होती सजावट बघण्याची.

इथे तशी चिनी जनता जास्त आहे पण खास युरपातील लोकांसाठी ही सजावट असावी. पण ते तर आपल्या देशा पळतात नाताळाला. म्हणून तर युरोपीअन जमान फारसा दिसत नाहीये.

आता नविन वर्षाला खूप मोठे सेलेब्रेशन असणार आहे. तेही पहायला जाणार आहे.

मस्तच आहेत फोटो!!!!!!!
मी मिस केले ह्यावेळेला हे Sad

आनेवाला पल जानेवाला हे