पाटील यांचे रंगीबेरंगी पान

फुलपाखरू

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सध्या बहुदा फुलपाखरांचा प्रजनन काळ चालु आहे त्यामुळे बागेत बरीच फुलपाखरं दिसतात आणि अगदी जवळुन फोटो काढला तरी हलत नाहित. सकाळी खुप भिरभिर करणारी ही फुल पाखरं जसा दिवस वर जाईल तस तशी आळशी बनत जातात
fp.jpg

विषय: 

माझं टी शर्ट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

देवनागरी सुलेखन केलेले सुंदर टी शर्टस हल्ली उपलब्ध आहेत. मला ही माझ्या साठी येक टी शर्ट बनवावासा वाटला.

विषय: 
प्रकार: 

फुलांचे प्रकाशचित्रण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

डिजीटल कॅमेरे बाजारात आल्यापासुन प्रकाशचित्रणाच्या प्रांतात येक प्रकारे क्रांतीच झाली.

वाई

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गेल्या आठवड्याच्या शेवटि येक चित्रकला निवासि शिबिरा निमित्ताने वाई येथे जाणे झाले . निसर्ग चित्रणा करता वाई येथे अतीशय उत्तम लोकेशन्स आहेत.

प्रकार: 

सरते वर्ष आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

२००८ सरत आले. या वर्षाचा मागोवा बरेचसे स्तंभलेखक घेतीलच पण काहि गोष्टी येक भारतीय म्हणुन कायम लक्षात राहतील

विषय: 
प्रकार: 

कारवी चे फुल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कारवी (कारव)ही ८ वर्षातुन येकदाच फुलते आणि त्यानंतर ही झुडपं मरतात. यानंतर नवीन कारवीची झुडपं वाढत राहतात आणि त्याना पुन्हा ८ वर्षानी फुलं येतात. या फुल येण्याच्या दिवसात डोंगर निळ्या जांभळ्या फुलानी बहरुन जातो.

विषय: 
प्रकार: 

मोडायचे नियम

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

परागकण च्या येका प्रकाशचित्रा वर मी दिलेल्या प्रतिक्रियेवर ultimatebipin यांची माझं मत पटत नसल्याची प्रतिक्रिया आली
http://www.maayboli.com/node/2940#comments

विषय: 
प्रकार: 

कोसबाड हिल

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

येका आर्टिस्ट कँपच्या निमित्ताने कोसबाड ला गेलो होतो (बाकि सगळे आर्टिस्ट आणि मी गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा म्हणतात तसं..). कोसबाड डहाणु जवळचे येक आदिवासी गाव. अनुताई वाघ यांची कर्मभुमी.
http://www.geocities.com/grammangal/Anutai_info.html

विषय: 
प्रकार: 

बोरिवली नॅशनल पार्क

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बोरिवली नॅशनल पार्क येथे आज केलेले येक वॉटरकलर..
national-park.jpg

प्रकार: 

आर्ट फ्युजन शो २००८

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

शनिवारी नेहरू सेंटरला आर्ट फ्युजन २००८ ला भेट देण्याचा योग आला. बंगाल आणि महाराष्ट्राच्या १०० हुन अधिक कलाकारांचे प्रर्दशन अगदी देखणे होते.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - पाटील यांचे रंगीबेरंगी पान