फुलपाखरू

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सध्या बहुदा फुलपाखरांचा प्रजनन काळ चालु आहे त्यामुळे बागेत बरीच फुलपाखरं दिसतात आणि अगदी जवळुन फोटो काढला तरी हलत नाहित. सकाळी खुप भिरभिर करणारी ही फुल पाखरं जसा दिवस वर जाईल तस तशी आळशी बनत जातात
fp.jpg

विषय: 

" सकाळी खुप भिरभिर करणारी ही फुल पाखरं जसा दिवस वर जाईल तस तशी आळशी बनत जातात"

नाही हो फुलपाखरे पंख पसरून उन्हात बसतात अन सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवतात असे कुठेसे वाचले होते. जाणकार सांगू शकतील खरे काय ते.