बोरिवली नॅशनल पार्क

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बोरिवली नॅशनल पार्क येथे आज केलेले येक वॉटरकलर..
national-park.jpg

प्रकार: 

छानच अजय. खुप ओळखीची वाटतेय ही जागा.

तुमच्या ओळखीची वाटतेय म्ह्णजे चित्र जमलय. धन्यवाद

  1. हिरवा रंग खूलून दिसतो आहे..

    तो बाणाचा ण वाचून खूप हसायला आले मला.. Happy

नव्या मायबोलीवर देवनागरी लिहणं जरा अवघड जातेय दिर्घ बी Happy