पाकिस्तान

The Shadow Of The Great Game: The Untold Story Of India's Partition: ले. नरेंद्र सिंग सरीला

0
Average: 8.5 (2 votes)

The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला

प्रथम एक खुलासा: येथील (मायबोलीवरील) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्‍या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे स्मित

अल्झायमर

काल मित्राशी फोनवर बोलता बोलता तो म्हणाला "मुंबईला अल्झायमर झालाय". त्यावरून सुचलेले हे काही शब्द.
याला लेख म्हणता येत नाही म्हणून कविता विभागात टाकतोय.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
बॉम्बस्फोट कुठे झाले हा फक्त एक तपशील आहे
माणसं मेली किती का फक्त एक आकडा आहे
काही दिवस वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून मजकूर
निषेधाचे नाद घुमतील जगभर भरपूर
आठवडाभर चर्चांचे पीकही आयोजित होईल
महिन्याने घटना सगळ्यांच्या विस्मृतीत जाईल
वर्षभराने होईल पुन्हा कसाबचा वाढदिवस साजरा

पाकिस्तानातून येणारे फोनकॉल्स.

0

काल माझ्या फोनवर एका वेगळ्याच नंबरवरुन कॉल आला. ९२ पासुन सुरु होणारा नंबर होता तो. मला मिसकॉल दिसल्यावर मी त्यावर फोन केला . तर पलिकडचा माणुस तुम्हाला लॉटरी लागली आहे आणि बरच काही बोलायला लागला. मी फोन ठेऊन दिला. नंतर नवर्‍याशी बोलताना तो ९२ म्हणजे पाकिस्तानी नंबर असावा अशी चर्चा झाली आणि आज नवर्‍याच्या फोनवरही अशाच ९२ ने सुरु होणार्‍या नम्बरवरुन कॉल आला. मग नेटवर शोधाशोध केली असता हे सापडले

http://cribb.in/airtel-customers-getting-fraud-calls-from-pakistan.htm

http://www.consumercomplaints.in/complaints/355670/page/4

आशिया आणि ओबामा!

0

ओबामाची नुकतीच संपलेली आशिया भेट, त्याचा उद्देश, आशियातील चीनच्या रोलबद्दल केलेली वक्तव्ये याबद्दल प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा चालू आहे. चीनहे भारत पाकिस्तान संबधात हस्तक्षेप करावा असे थेट विधान केले नसले तरी तसा अर्थ त्यातून निघू शकतो. स्टेटमेन्ट असे आहे-