विजय तेंडुलकर स्मृतिदिन

श्री. विजय धोंडोपंत तेंडुलकर. जन्म - ६ जानेवारी, १९२८. मृत्यू - १९ मे, २००८. या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच. २७ नाटकं, २५ एकांकिका, अनेक पटकथा, अनुवाद, ललित लेख, कथा आणि दोन कादंबर्‍या एवढं लिखाण. 'तें' असा शिक्का उमटलेलं हे लिखाण बरेचदा गाजलं ते स्फोटक विषय आणि हाताळणीमुळे. पण हे लिखाण इतकं अस्सल की त्यामुळे हादरलेला समाज स्वतःलाच अनेक प्रश्न विचारता झाला.

ten1.jpg

तेंडुलकर गेले त्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. येते काही दिवस डॉ. श्रीराम लागू, श्री. श्याम बेनेगल, श्री. गोविन्द निहलानी, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती लालन सारंग, डॉ. शिरीष प्रयाग हे तेंडुलकरांचे सुहृद, सहकारी आपल्याशी संवाद साधणार आहेत.

लेखन प्रकार शीर्षक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
लेखनाचा धागा श्रीमती सुलभा देशपांडे - तेंडुलकरांची बालनाट्ये, 'शांतता!...' आणि 'सफर' 44 3 March, 2010 - 14:30
लेखनाचा धागा श्रीमती रोहिणी हट्टंगडी - 'मित्राची गोष्ट' 41 3 March, 2010 - 12:56
लेखनाचा धागा तेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप 15 2 March, 2010 - 23:52
लेखनाचा धागा श्रीमती विजया मेहता - तेंडुलकरांची नाटकं 6 2 March, 2010 - 05:32
लेखनाचा धागा श्री. सतीश आळेकर - नाटककार तेंडुलकर 1 2 February, 2010 - 01:39
लेखनाचा धागा नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर - झाला अनंत हनुमंत 11 January, 2010 - 04:17
लेखनाचा धागा श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची 11 20 December, 2009 - 20:20
लेखनाचा धागा श्री. विनय आपटे - मित्राची गोष्ट 11 4 December, 2009 - 09:42
लेखनाचा धागा श्री. अवधूत परळकर - तेंडुलकर : जवळून जाणवलेले 7 27 November, 2009 - 02:24
लेखनाचा धागा श्रीमती सुहास जोशी - 'कन्यादान' 23 9 November, 2009 - 09:27
लेखनाचा धागा श्रीमती लालन सारंग - 'सखाराम बाइंडर', 'बेबी', 'कमला' 41 16 July, 2010 - 12:08
लेखनाचा धागा श्री. भास्कर चंदावरकर -'घाशीराम कोतवाल'चे संगीत 10 29 August, 2009 - 10:31
लेखनाचा धागा डॉ. श्रीराम लागू - 'तें'ची नाटकं 18 27 October, 2009 - 02:58
लेखनाचा धागा डॉ. शिरीष प्रयाग - तेंडुलकरांचे अखेरचे दिवस 25 25 June, 2009 - 01:02
लेखनाचा धागा श्री. अतुल पेठे - तेंडुलकरांबद्दल... 9 9 June, 2009 - 05:00
लेखनाचा धागा श्री. श्याम बेनेगल - "तें"च्या पटकथा 11 1 June, 2009 - 14:15
लेखनाचा धागा विजय तेंडुलकर स्मृतिदिन 3 19 May, 2009 - 22:27