सदस्य प्रवेश |
वृत्तपत्रमराठी ब्लॉगर्सआजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत मराठी ब्लॉग विश्वावर छोटेखानी लेख आलाय. त्यात मायबोलीच्या मायाजालावर मराठी प्रसार आणि टिकवुन ठेवण्याच्या परिश्रमांची खास नोंद घेतलीय.
18 जानेवारी, 2008 - 21:54 ajai
पेपरलहानपणी आम्हा भावंडांमधे ' आपली ' लोकसत्ता वाचण्यावरून एव्हढी खडाजंगी होत असे कि बाबांनी दोन आव्रुत्त्या घ्यायला सुरू केले होते. अस्मादिक सूर्यवंशी असल्यामूळे आमची पहाट (???) नव्या पेपरच्या वासाने दरवळलेली असे.
18 ऑक्टोबर, 2006 - 16:10 asami
महान...http://www.loksatta.com/daily/20061015/lr05.htm महान ह्याशिवाय मलातरी दुसरा अचूक शब्द ह्या चपखल टिप्पणीबद्दल सूचत नाही. लोकसत्तामधे वाचण्याजोग्या ज्या काहि थोड्याफ़ार ( कि फ़ार थोड्या ?) गोष्टी उरल्या आहेत त्यातली हि एक.
18 ऑक्टोबर, 2006 - 15:47 asami
|
|