गुंतवणूक

गुंतवणूक आणि गुंतागुंत

Submitted by अज्ञ on 12 December, 2013 - 01:02

कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती....." इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते...." चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल ? आणि तुम्हाला बर्या पैकी पैसे मिळतील ? कदाचित मिळतील एखाद्याला पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंता गुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत.

शब्दखुणा: 

घरामधे पैशांची गुंतवणूक करणे

Submitted by शर्मिला फडके on 20 August, 2013 - 05:53

गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याचे 'हॉट डेस्टीनेशन' कोणते आहे?
वांगणी, नेरळ, कर्जत हे पर्याय रिसेल व्हॅल्यू, व्यवहारांची सुरक्षितता या दृष्टीकोनातून कसे आहेत?

शब्दखुणा: 

"अपट्रेंड" स्टॉक मार्केट स्कूल!

Submitted by अपट्रेंड on 14 March, 2013 - 01:11

माझे ट्रेडिंगचे टेक्निक

अपट्रेंड म्हणजे काय ?

अपट्रेंड म्हणजे किंमतीचा स्तर जो आपाल्याला एका विशिष्ट कॉमोडिटीसाठी / स्क्रिप्टसाठी व एका विशिष्ट कालावधीसाठी बाजारातील प्रवृत्तींचा कल दाखवतो.

जर किंमत खालच्या बाजूने अपट्रेंड स्तर विश्वासाने ओलांडेल व खरेदीच्या मोडमधे तो पर्यंत राहील, जो पर्यंत किंमत अपट्रेंड स्तरावर आहे, तेव्हा आपण खरेदी करु शकतो. याच प्रमाणे आपण विक्री करु शकतो जो पर्यंत किंमत वरच्या बाजूने अपट्रेंड स्तर विश्वासाने खाली आहे तो पर्यंत आपण विक्री करु शकतो आणि तिथ पर्यंत थांबू शकतो.

शब्दखुणा: 

गुंतवणूक

Submitted by अपूर्व on 18 August, 2011 - 21:44

एक विनोद ऐकला होता. एका व्यापा-याला एकदा हृदयविकाराचा झटका येतो. शस्त्रक्रीयेनंतर जेंव्हा त्याला शुद्ध येते तेंव्हा जमलेल्या आपल्या मुलांना, बायकोला तिजोरी, गाडी, शेअर्स, याबाबतचे प्रश्न विचारतो. तिजोरी सुखरूप आहे, गाडीला काही झालं नाहीये, शेअर मार्केट तेजीत आहे वगैरे कळल्यावर अचानक दचकून विचारतो,"तुम्ही सगळे इथे आहात, मग दुकानात कोण आहे??"

अशी खरंच काहींची अवस्था असते. पैसा नसलेल्याला झोप न येणं रास्त आहे, पण अमाप पैसा असलेल्यांनाही झोप महाग होते. पैशाचा अति विचार किंवा अति पैसा आणि मग त्याचा विचार यापैकी एक आजार जडतो त्यांना. आणि मग त्यात असे गुंततात की सुटका कठीण होते. म्हणूनच,

गुलमोहर: 

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

Submitted by जागोमोहनप्यारे on 17 July, 2011 - 06:40

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःहून स्क्रिप्स निवडणे काही वेळेला शक्य नसते, इंटरनेट्वर बर्‍याच जाहिराती दिसतात जे एस एम एस द्वारे टिप्स देण्याचा उद्योग करतात.. अशा टिप्स किती भरवश्याच्या असतात? कुणाला चांगल्या टिप्स देनारा माहीत आहे का? बहुताम्शी वेलेला हे लोक इन्ट्रा डे आणि एफ एन ओ मधील टिप्स देतात.. स्पेशल निफ्टीसाठीही काही जणाम्ची सोय असते. असा काही कुणाला अनुभव आहे का? खास करुन वॅल्यु नोट्स डॉट कॉमवर बर्‍याच जाहिराती दिसतात.. काही ब्रोकरही अशी सुविधा पुरवतात.. त्यांचा कुणाला अनुभव आहे का?

Pages

Subscribe to RSS - गुंतवणूक