प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं...४
आनंद अन कांचन बॅगेज क्लेमपाशी पोचायच्या आधीच अस्मिता तिथे उभी होती. तिला पाहिल्याबरोबर कांचन जवळजवळ धावतच तिच्यापाशी पोचली होती.
आनंद अन कांचन बॅगेज क्लेमपाशी पोचायच्या आधीच अस्मिता तिथे उभी होती. तिला पाहिल्याबरोबर कांचन जवळजवळ धावतच तिच्यापाशी पोचली होती.
मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
---------------------------------------------------------------
७. कोथिंबीर टिक्की :
लागणारा वेळ :
१५ मिनिटे
साहित्य :
बारीक चिरलेली कोथिंबीर - २ वाट्या
नियमः
१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.
२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!
आजचे चित्रः
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

डॉ. अनिल अवचट यांचं 'सृष्टीत..गोष्टीत' हे पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं. बाबाचा हा पहिला कथासंग्रह. निसर्गाशी संवाद साधताना त्याला सुचलेल्या या गोष्टी. या कथासंग्रहातील काही गोष्टी मायबोलीकरांसाठी खास, बाबाच्याच आवाजात..
डॉ. अनिल अवचट, म्हणजे बाबा, हे एक मुलखावेगळं व्यक्तिमत्व. विपुल, दर्जेदार लेखन, सामाजिक कार्य, असंख्य छंद, त्यांत त्याने मिळवलेले नैपुण्य आणि या सार्यांवर कडी करणारं त्याचं अस्सल माणूसपण...

कॅमेरा - फ्युजीफील्म ५.२ मेगापिक्सल.

कॅमेरा - फ्युजीफील्म ५.२ मेगापिक्सल.