केरळ बॅकवॉटर - पावसाला कधीही सुरुवात होऊ शकते..

हा फोटो Yashika FX - 3 - Manual Zoom ह्या कॅमेर्याने काढलेला आहे.

हा फोटो Yashika FX - 3 - Manual Zoom ह्या कॅमेर्याने काढलेला आहे.
पावसाचे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार आगमन झाले त्यावेळेस मुंबईचा पवई तलावे भरुन वाहत होता, त्याचे प्रकाशचित्र (कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode)
कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode आणि Benq (२MP)मधे काढला आहे.

कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode मधे काढला आहे.
कातळावर अभिषेक करणारा सिध्दगडच्या वाटेवरीला एक झरा... Nokia 3230च्या 1.3 Mega Pixel Mobile कॅमेरातून टिपला आहे.
विल्सन डॅम भंडारदरा येथील पावसाळी सायंकाळ
कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode मधे काढला आहे.
भारनियमाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मुंबईतील उपनगरांवर अवतरलेला वरूणराज टिपलाय CANAN POWERSHOT A460च्या 5.0 Mega Pixels कॅमेरातून...
हा फोटो भंडारदर्याहुन येताना चालत्या गाडीतुन काढला आहे.
कॅमेरा सोनी CyberShot (7MP) Auto mode मधे काढला आहे

बंगलोरचा पाउस.... तसा सोईने.. रोज संध्याकाळी पडतो. 
माझ्या घराच्या गॅलरीतून बरेचदा हा उनपावसाचा खेळ बघायला मिळतो.
हा फोटो सोनीएरिक्सन ३ मेगा पिक्सेल मोबईल कॅमेर्याने काढला आहे.
