एकामागून एक
एकामागून एक पाऊले चालती
पुढे काय वाढून ठेवले, त्यांना नसे माहिती
एक बोलला म्हणुन दुसरे प्रत्यूत्तर देती
एक करून बसला म्हणून, दुसरेही धावती
एक झाडावर चढला तर ती फांदी कापाया घेती
एक विहिरीत बुडाला तर ते, विहीर दुसरी खोदती
एकामागून एक पाऊले चालती
पुढे काय वाढून ठेवले, त्यांना नसे माहिती
एक बोलला म्हणुन दुसरे प्रत्यूत्तर देती
एक करून बसला म्हणून, दुसरेही धावती
एक झाडावर चढला तर ती फांदी कापाया घेती
एक विहिरीत बुडाला तर ते, विहीर दुसरी खोदती
"मंदी " श्री भ्रष्टाचार व् सौ. महागाई ची जेष्ठ सुकन्या .
अमेरिकेत नोकरीला गेलिहोती
तिथे तिने आर्थिक गैर प्रकरण केले व् अमेरिकेचे
लेहमान बंधुची पुरी वाट लावल्यावर पुन्हा भारतात आली
आता सगालिकडे तिच्याबद्दल चर्चा आहे
अरे मला कुणी काम देता का काम?
ह्या ग्राफिक डीजायनरला
घरी बसुन पोळ्या लाटणार्या
ह्या भुकेला कलाकाराला
कुणी काम देता का काम?
खूप कविता खरडल्या,
खूप लेख झोडले,
खूप काहीच्या काय लिहिलं,
पण दिव्यातल्या राक्षसाला
गावाल्यानु तुम्ही आता पर्यंत, मराठी विडंबने ऐकत होता. मा़झ्या टाळक्यात असो इचार इलो की मालवणीत विडंबन करुचा, तर मंडळीन्नु.
आता श्रावण संपला, आणि नारळी पोर्णिमा पण झाली आता रहावत नाही हो... गणरायांना निरोप देताच घराघरातुन तळलेल्या माशांचा आणि तिरफळं घातलेल्या कालवणाचा तो घमघमाट उठेल आणि मन लहान होउन गाउ लागेल ...
असावा सुंदर पापलेटचा बंगला
मिल्या आणि देवदत्त यांचे विडंबन वाचून मलाही विडंबनाची सुरसुरी आली. त्या ओघात हे आणखी एक विडंबन. अर्थात मूळ कवीची माफी मागून.
(मूळ गझल सुंदर आहे यात वादच नाही)
"तराट" आहेस ऐकतो हे कसे जमवतोस सांग ना..
दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही.
कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो.
कधी केनिया बांगलादेशही नडतो.
या हरण्याचे कारण उमगत नाही.
या हरणे म्हणवत नाही.
कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे.
त्यावर नाचे बीसीसीआयचे घोडे.
वैभवची मूळ गझल आणि मिल्याचे त्यावरील विडंबन ह्यांवर मी आणि मिल्याने केलेले विडंबन सर्व डु. आयडींना समर्पित...:)
डुआय आहेस ऐकतो? हे कसे जमवतोस सांग ना!
एकाच व्यक्तीस दोन तोंडे कशी बसवतोस सांग ना!