माने साहेब, हे सगळे या विन्डोमध्येच लिहा ना...वाचायला सोपे पडेल.. ( विन्डो हा शब्द खटकला तर गवाक्ष ( संस्कॄत) किंवा खिडकी ( मराठी) हे शब्द वापरलेत तरी चालेल... ) भाषा ही आज कुणा जातीची / धर्माची /देशाची मक्तेदारी राहिलेली नाही... माझ्या माहितीनुसार संस्कृत ही भाषा अगदी प्राचीन काळात बोलीभाषा होती... पण अर्वाचीन काळात ब्राह्मण वर्गही आपापल्या प्रादेशिक बोली भाषाच वापरत होता... धार्मिक कार्यात सहभाग असल्यामुळे संस्कृतही शिकावे लागत होते एवढेच....
Submitted by जागोमोहनप्यारे on 11 October, 2008 - 03:57
माने
माने साहेब, हे सगळे या विन्डोमध्येच लिहा ना...वाचायला सोपे पडेल.. ( विन्डो हा शब्द खटकला तर गवाक्ष ( संस्कॄत) किंवा खिडकी ( मराठी) हे शब्द वापरलेत तरी चालेल...
) भाषा ही आज कुणा जातीची / धर्माची /देशाची मक्तेदारी राहिलेली नाही... माझ्या माहितीनुसार संस्कृत ही भाषा अगदी प्राचीन काळात बोलीभाषा होती... पण अर्वाचीन काळात ब्राह्मण वर्गही आपापल्या प्रादेशिक बोली भाषाच वापरत होता... धार्मिक कार्यात सहभाग असल्यामुळे संस्कृतही शिकावे लागत होते एवढेच....